अकोला ब्रेकिंग

अकोला ब्रेकिंग

 स्थानिक गौरक्षण रोड येथील हरी ओम मेडिकल समोर असलेल्या एका सुपर शॉपीला आग लागली असल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाचे दल तेथे पोहोचले असून आगी वर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे.

Comments