BREAKING  NEWS Judicial Review Akola

BREAKING  NEWS AKOLA

 अकोल्यात मास्क न वापरल्यास दंड

 जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी जावयाचे असेल तेव्हा प्रत्येकाने आपला चेहऱ्याचे तोंड व नाक हे मास्क अथवा रुमालाने झाकणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मास्क अथवा रुमालाने नाक व तोंड न झाकलेल्या व्यक्तीस एक रकमी दंड करण्याची कारवाई करावी असे आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे _________________________

Comments