ब्रेकिंग न्यूज़ अकोला Judicial Review News

* ब्रेकिंग न्यूज़ अकोला *

 *महत्त्वाची माहिती* कोरोना संसर्गग्रस्तांचे अद्यावत अहवाल अकोला जिल्ह्यात एकूण तपासलेले नमुने- १४८ अहवाल प्राप्त संख्या-१०९ पॉझिटिव्ह -९ निगेटिव्ह-१०० *

आज सकाळी प्राप्त अहवालानुसार पातूर येथील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.* *हे सर्वजण वाशीम येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते* *आता अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.* अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

Comments